मंठा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मराठा समाज बांधवांनी फटाके फोडून केला जल्लोष मुंबई येथे मागील पाच दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते 2 सप्टेंबर सायंकाळी सात वाजता सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वागत मराठा समाजाच्या तरुणांकडून केल्या जात आहे मंठा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी शहरातील मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत फटाके फोडून,