गारगोटी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या भुदरगड आजरा प्रांत कार्यालयाच्या नव्या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. या कामात घोळ झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आज सोमवार 14 जुलै दुपारी दोनच्या दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले.आंदोलनाचा इशारा दिला