Download Now Banner

This browser does not support the video element.

मालेगाव: मालेगाव किल्ला झोपडपट्टी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दोन आठवड्यांनंतर सुनावणी

Malegaon, Nashik | Sep 10, 2025
मालेगाव किल्ला झोपडपट्टी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दोन आठवड्यांनंतर सुनावणी Anc: मालेगाव येथील किल्ला झोपडपट्टी प्रकरणाची सुनावणी काल दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयात झाली. न्यायमूर्ती रेवती देवरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी समाजवादी पक्षाचे युवा नेते मुस्तकीम डिग्निटी न्यायालयात उपस्थित होते. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us