नाशिक गायकवाड हॉल च्या पाठीमागे नांदणी नदी जवळ जिलेटिन विस्फोटक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलीस आणि बॉम्ब स्कॉर्ट घटना स्थळी दाखल.होऊन पाहणी केली असता तपासात जिलेटीन एक्सपायरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे .या बाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात इसम विरोधात गुन्हा दाखल करून cctv कमरेचे माध्यमातून तपास करण्यात येणार आहे .