आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुयनी खदान परीसरात प्रसामाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे आणि म्हटले आहे की, जनतेचे आरोग्य सुखी समृद्धीचे जावो हिच प्रार्थणा म्हणत आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुयनी खदान येथे प्रसार माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.