नांदेड जिल्हयातील किनवटमध्ये आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान उपविभागीय कार्यालय किनवट येथे आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आंदोलन करण्यात आले आदिवासी समाज आरक्षण बचाव मोर्चा' या नावाने मोर्चा काढण्यात आला ... एसटी प्रवगातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी आहे . मात्र या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध आहे ..एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला .. या मोर्चात हजारच्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले