ग्रामीण भागातील गावांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी स्वदेश फाऊंडेशन , ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सुक्ष्म आराखडा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी आलेल्या मान्यवरांचे पारंपारिक पद्धतीने स्वागान करण्यात आले. यावेळी गावाच्या विकासासाठी विविध योजना तयार करून त्यावर चर्चा करण्यात आली.