Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिनांक 23 जुलै, शनिवार रोजी धडक कारवाई करत तलवार आणि चाकू घेऊन विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना रंगेहात पकडले.पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली असून, आरोपींकडून धारदार शस्त्रांसह सुमारे चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.