ओबीसी समाजामध्ये मराठा समाज बांधवांची घुसखोरी तात्काळ थांबवावी व 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णय होळी करत घनसावंगी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी सकल ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती होती आरक्षणाबाबत सुरू असलेल्या घडामोडींना तीव्र विरोध दर्शवत आज ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडले. मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत शासनाविरोधात घोषणाबाजी केली.