आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान सिटुचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी नांदेड शहरातील नमस्कारचौक परीसरात प्रसारमाध्यमांना आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती देताना उपरोक्त सविस्तर माहिती दिली आहे. कॉम्रेड गंगाधर गायकवाड म्हणाले की, नांदेड शहरातील पुरग्रस्तांना दिलासा; सानुग्रह अनुदानासाठी सिटू संघटनेचे फार्म स्विकारण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र देण्यात आले असल्याची माहिती सीटुचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी आज सकाळी दिली