पालम तालुक्यातील मौजे खोरस येथील पंचवीस वर्षीय तरुण परमेश्वर खंडागळे शुक्रवारी संध्याकाळी शेतातून घरी परतत असताना लेंडी नदीत पाय घसरून वाहून गेल्याची घटना घडली. गावकऱ्यांसह पोलिस कर्मचारी व स्थानिक प्रशासनाकडून तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून परिसरात