माहेरी आलेली २५ वर्षीय विवाहिता ५ वर्षीय मुलीसह शहापुर येथून बेपत्ता झाल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. शहापुर येथील सौ प्रीयंका सुभाष तेलंग वय 25 वर्षे ही विवाहिता तिच्या कु श्रेया सुभाष तेलंग वय 05 वर्षे हिला घेऊन खामगाव येथे जाते असे सांगून घरून निघून गेली ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही.