औंढा नागनाथ: औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर येहळेगाव सोळंके शिवारात दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार,तीन गंभीर जखमी