आरोपीचे समर्थन करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी मयत सरपंचाचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. ते बीड शहरातील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात माध्यमांसमोर बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे समर्थन करताना काही लोक मांजरसुंबा या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी दिसून आले होते मात्र यामुळे असे आरोपींची समर्थन करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी मयत सरपंचाचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे.