हिंगोली शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या जलेश्वर तलावाच्या विकास कामाची पाहणी आज दिनांक 13 सप्टेंबर वार शनिवारी रोजी बारा वाजता आमदार तानाजीराव मुटकुळे व जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता यांनी केली तसेच प्रकल्पाची चर्चा देखील यावेळी करण्यात आली असून हे काम पूर्ण करण्यात यावे आशा सूचना जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता यांनी नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुडे यांना दिले आहेत यावेळी विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते