पारोळा येथे आज आनंद चतुर्दशीच्या निमित्त गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहरातील आदर्श गणेश मंडळ, कीर्ती गणेश मंडळ, दोस्त गणेश मंडळ, वन मॅन शो गणेश मंडळ आधी गणेश मंडळांचा विसर्जन सोहळा ढोल ताशांच्या गजरात गुलाल व फुलांच्या पाकळ्या उधळत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक लेझीम मंडळ व गणेश भक्तांनी सहभाग घेतला होता यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड महिला कर्मचारी यांनी शांतता व सुव्यवस्था कामे चौक बंद