औसा -औसा तालुका परिसरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उटी ते आलमला या मार्गावरील पुलावर पाण्याचा मोठा विसर्ग आला. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून औसा शहराचा परिसरातील अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. या घटनामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अशी माहिती आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आलमला येतील गावकऱ्यांनी दिली आहे.