अकोला, दि. २८ सप्टेंबर : पोस्टे एमआयडीसी पोलिसांनी दिनांक 28 सप्टेंबर रोजी मलकापूर येथे कारवाई करून अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडले. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी दिनेश याला थांबवून तपासणी केली असता १८० एम.एल. क्षमतेचे ४८ क्वॉर्टर देशी दारू (किंमत ३,३६० रुपये), ओप्पो मोबाईल (१०,००० रुपये) आणि होंडा प्लेझर मोटरसायकल (४०,००० रुपये) असा एकूण ५३,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून ही