Download Now Banner

This browser does not support the video element.

परतूर: सेवा पंधरवडा निमित्त परतुर मंठा शिक्षण विभागाच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

Partur, Jalna | Sep 27, 2025
सेवा पंधरवडा निमित्त परतुर मंठा शिक्षण विभागाच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वाटप* 27 सप्टेंबर दुपारी 3 वाजता योगानंद विद्यालयात आयोजित सेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. यावेळी वरिष्ठ वेतन शणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. आमदार लोणीकर म्हणाले की सेवा पंधरवडा हा मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us