आमदार राजेश बकाने यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देण्यात यावा आणि आंजी (मोठी) येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री वर्धा जिल्हा पंकजजी भोयर यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली यावेळी आर्वी विधानसभेचे आमदार सुमितजी वानखडे, सुनील गफाट तथा संबंधित व