विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सर्विस रोड वर स्पीड ब्रेकरवर सफेद रंगाचे पट्टे तसेच रेडियम रिफ्लेक्टर नसल्यामुळे आज शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता एका मोटारसायकचे एक्सीडेंट झाला आहे त्यामुळे त्याला दुखापत झाली असून जवळील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत