Download Now Banner

This browser does not support the video element.

केळापूर: केळापूर येथील नाथजोगी समाज बांधवांशी आमदार राजुभाऊ तोडसाम यांनी साधला संवाद

Kelapur, Yavatmal | Sep 2, 2025
पांढरकवडा तालुक्यातील केळापुर येथें आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी 11:00 वाजता केळापूर आर्णी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी नाथ जोगी समाज बांधवांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला व त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी समाजातील प्रत्येक घटकाच्या न्यायासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहील असे यावेळी आमदार राजू तोडसाम म्हणाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us