युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव आमदार वरूणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, युवतीसेना विभाग क्र. ३ (दिंडोशी – गोरेगाव – जोगेश्वरी) येथील आढावा बैठक आज मंगळवार दिनांक ०७ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता पार पडली