दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमिन (AIMIM) पक्षाची राज्यस्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य महासचिव समीर साजिद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी वर्धा जिल्ह्याचे एआयएमआयएम चे नेते तथा माजी नगरसेवक सलीम उर्फ सल्लू भाई शेख आणि वर्धा शहराध्यक्ष आसिफ खान यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीत उपस्थित होते.बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक