पैशाच्या घेवान देवान वरून दोन सख्ख्या भावांमध्ये भांडण होऊन लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान रिसोड शहरातील रोहिदास नगर येथे घडली. याप्रकरणी एक सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार रिसोड पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता दिली आहे