हिंगोली महावितरण कंपनी कार्यालय हिंगोली येथे राज्यातील व हिंगोली जिल्ह्यातील वीज ग्राहकावर अन्यायकारक अधिभार वाढीव विज देयकांबाबत तातडीने पुनरावलोकन करण्यासंदर्भात आज दिनांक 25 ऑगस्ट सायंकाळी चार वाजता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हिंगोली जिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आली आहे यावेळी जिल्हाप्रमुख गोपू पाटील शेतकरी संघटनेचे संघटक वसीम भाई देशमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश राव शिंदे उपसंघटक शंकर घुगे बाजार समिती संचालक परमेश्वर मांडगे माझी जिल्हा