टाकळा येथील सरनाईक कॉलनी बॅडमिंटन हॉलच्या समोरील इस्त्री दुकानाच्या दारात मधोमध रस्ता मध्ये बसलेल्या खिलारी गाईच्या लहान वासराच्या अंगावरून गाडी घालून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाली प्रकरणे संशयित आरोपी हर्ष संकपाळ याच्या विरोधात फिर्यादी प्रशांत साठे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.