Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: लाडकी बहीण योजना E-KYC करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होणार : पालकमंत्री मेघना बोर्डीकर

Parbhani, Parbhani | Oct 4, 2025
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते. अशी माहिती राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी शनिवारी दिली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us