गिरगावचा राजा या मंडळाने पर्यावरण पूरक बांबूचा असं देखावा केला असून आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून लपहिलाच दिवशी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे व ८५१ किलो ४ फूट मोदक इतका मोठा मोदक भक्तांच्या प्रसादासाठी बनविण्यात आला आहे