आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान मुंबई येथे प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,नांदेड जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेलाअसल्याचे म्हणत या स्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने लक्ष ठेवून असून जिल्हाधिकाऱ्यांच्या ते संपर्कात असल्याचे सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी मुंबई येथे दिली