मंगरूळपीर येथे प्राध्यापक अंजलीताई आंबेडकरांच्या संवाद दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद वंचित बहुजन आघाडी मंगरूळपी यांच्या वतीने प्राध्यापक अंजलीताई आंबेडकरांच्या संवाद दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी एडवोकेट एसएम कधी माजी आमदार व भास्कर भोजनेस फुले आंबेडकर विद्रोत सभा यांचे मार्गदर्शन लाभले प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांचे मंगरूळपीरात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील चित्राला मारल्यावर पण करण्यात आले तेथे फटाक्यांची आतिषबाजी केली