Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: २४,२५,२६ ऑगस्ट ला अकोला अमरावती बुलढाणा वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता

Amravati, Amravati | Aug 24, 2025
२४ , २५ , व २६ ऑगस्ट ला अकोला अमरावती बुलढाणा वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच २७ व २८ ऑगस्ट ला पश्चिम विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता.पुर्व विदर्भात सार्वत्रिक पाऊस राहण्याची शक्यता आहे,२९ व ३९ ऑगस्ट ला संपूर्ण विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार‌ राहण्याची. शक्यता वर्तवण्यात आली आहे...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us