पोलीस स्टेशन राळेगाव येथे श्री गणेशा आरोग्याचा अंतर्गत आज दि. ०३ सप्टेंबर रोज़ी राळेगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबीरामध्ये रायगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शितल मालटे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धंदे पीएसआय बोरकर यांचे सह पोलीस अंमलदार, होमगार्ड व परिसरातील नागरीकांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आरोग्य तपासणी केली..