Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: ईद-ए-मिलाद आणि गणपती विसर्जन शांततेत साजरे करा, ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे आवाहन

Amravati, Amravati | Sep 4, 2025
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी . यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाली आहे,आगामी गणेशोत्सव, ईद मिलादुन्नबी तसेच इतर सण-उत्सव काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आज ४ सप्टेंबर गुरुवार रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हा ग्रामीणच्या नागरिकांना आवाहन केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us