देसाईगंज-ब्रम्हपूरी मार्गावर मारोती शोरूम जवळ आज दि.२८ आगस्ट गूरूवार रोजी रात्री ८.३० वाजेचा सूमारास देसाईगंज वरून ब्रम्हपूरी कडे जाणारी कारने शार्ट सर्किट मूळे पेट घेतल्याने कार जळून खाक झाली मात्र कार मध्ये असलेले इसम वेळीच कारचा बाहेर पडल्याने सूदैवाने कोणतीच जिवीत हानी झाली नाही मात्र यावेळी बराच काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती