हाके साहेब दोन समाजात तेढ निर्माण करतात असा आरोप मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना परळी येथून केला आहे तसेच मनोज रंगे पाटील यांचे आंदोलन संविधानिक पद्धतीने आहे असे त्या म्हणाल्या म्हणून त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे ते समाजासाठी न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात असे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.