Download Now Banner

This browser does not support the video element.

यावल: छत्रपती शिवाजी नगरातून २४ वर्षीय तरुण बेपत्ता, यावल पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार

Yawal, Jalgaon | Aug 24, 2025
यावल शहरात छत्रपती शिवाजीनगर आहे. या नगरात प्रतीक विजय पवार वय २४ हा तरुण कुटुंबासह राहत होता. दरम्यान हात तरुण आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us