Download Now Banner

This browser does not support the video element.

आष्टी: तालुक्यातील सात देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यातून आमदार सुरेश धस यांचे नाव आले वगळण्यात

Ashti, Beed | Aug 27, 2025
आष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर, विठोबा, खंडोबा यासारख्या सात देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाजप आमदार सुरेश धस व त्यांच्या कुटुंबीयांना गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचे पोलिसांनी १६९ कलमान्वये सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us