पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व त्यांच्या आई यांच्यावर AI प्रणाली चा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने मोदी व त्यांच्या आई चा अपमानकारक असा व्हिडिओ तयार करण्यात आला होता आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. याचा जाहीर निषेध म्हणून भाजपा महिला मोर्चा च्या वतीने शहरातील पाटणी चौकात आज दि.13 सप्टेंबर दुपारी 12 वाजता काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी शहरातील सर्व भाजपाचे पदाधिकारी, वेगवेगळ्या सेलचे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चाच्या शहरातील सर्व पद