उद्या दि. 26 ऑगस्ट रोजी नांदेड येथून आता 'वंदे भारत ' एक्सप्रेस धावणार असून ह्या वेळी मुख्यमंत्री ना. फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करणार असून यावेळी पत्रकारांना ह्या एक्सप्रेसच्या प्रवासाचा आनंद घेता येणार असून रेल्वेने त्यांना फ्रीमध्ये प्रवास घडवणार आहे, शुभारंभानंतर ही गाडी आठवड्यातून 6 दिवस धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.