आज ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री ८ वाजुन ४७ मिनिटांनी बडनेरा रोडवरील साहिल लॉनजवळ टोमॅटोने भरलेले वाहन अचानक उलटले आहेत., ज्यामुळे टोमॅटो रस्त्यावर विखुरले गेले. जवळच्या नागरिकांच्या मदतीने चालकांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. अपघातात चालक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. जालना हून अमरावतीला टोमॅटो आणला होता अशी माहिती मिळाली आहे.दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.