बडनेरा येथे पारंपरिक उत्साहात ज्येष्ठ गौरी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आज १ सप्टेंबर सोमवार सायंकाळी साडे पाच वाजले आमदार रवी राणा यांनी गौरीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनावेळी मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजलेला होता. महिलांनी पारंपरिक पोशाखांत उत्साहाने गौरी पूजनात सहभाग नोंदवला. आमदार रवी राणा यांनी देवीचे आशीर्वाद घेतले.भाविकांनी फुलं, नैवेद्य आणि आरत्यांच्या गजरात गौरीमातेची पूजा अर्चा केली. अनेकांनी या प्रसंगी "गौरी मातेची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते....