आमदार राजेश बकाने यांनी सांगितले की, “सहकार ही केवळ आर्थिक व्यवहारांची पद्धत नसून ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांच्या जीवनाला स्थैर्य देणारा जीवनदृष्टीकोन आहे. देवळी विविध कार्यकारी सेवा संस्था ही गावकऱ्यांच्या प्रगतीचा आधारस्तंभ ठरली आहे. तिच्या माध्यमातून पारदर्शकता, जबाबदारी व शाश्वत विकास साधला जाईल. शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि प्रत्येक सभासदाला बळकट करणे हेच माझे ध्येय आहे.”या वेळी आमदार बकाने यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या मजबुती