मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाला कुणबी ओबीसीतून आरक्षण देण्याचे घोषित केले यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेली दोन वर्षापासून संघर्ष सुरू केला होता मात्र त्यांची ही मागणी मान्य केल्यानंतर जरांगे पाटील आज या विजयानंतर पहिल्यांदा श्रीक्षेत्र नारायण गडावर जाऊन नगद नारायणाच्या चरणी नतमस्तक झाले व महंत शिवाजी महाराज यांच्या आशीर्वाद घेतले व तेथील काही नागरिकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी आपल्याला आपल्या मनानेच करावे लागेल तेव्हा यश मिळते दुसऱ्याचं ऐकून चालणार नाही