वानवडी, फातामानगर तसेच उरुळी कांचन येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने इद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव हे दिसून आले. यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात ही इद साजरी करण्यात आली.