पारोळा येथील पारोळा अमळनेर रस्त्यावरील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी फरशी पुलाचे कामासाठी मोठा वीस फुटाचा खड्डा करण्यात आला आहे त्या ठिकाणी दिनांक 11 च्या रात्री एक मोटरसायकल स्वार खड्ड्यात जाऊन पडल्यामुळे त्यात त्याचा उपचारादरम्यान दिनांक बारा चा पहाटे दीड वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून दुसरा मोटरसायकलस्वार गंभीर जखमी असून उपचार घेत आहे.