महाडीबीटी पोर्टल वरील शेतकरी अवजार खरेदीची अंतिम तारीख नवीन जीएसटी धोरण लागू होईपर्यंत वाढवू द्या अशी मागणी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार मार्फत कृषिमंत्री यांना करण्यात आली आहे. मुदत वाढवून दिल्यामुळे शेतकऱ्यांना जीएसटी धोरणाचा लाभ होईल त्यामुळे हे मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.