सोलापूर शहरांमध्ये गुरुवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण सोलापूर जलमय झाले.विशेष करून हैदराबाद रोडवरील जुन्या विडी घरकुल मध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडालीमहापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीने आपल्या यंत्रणे सह विडी घरकुल मध्ये पाहणी केली व स्वता गुडघ्या एवढ्या पाण्यात उभारून नागरिकांना दिला दिलासा ;यंत्रणेला तातडीचे आदेश