राज्यासह देशभरात आज गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे.आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे जण सज्ज झाले आहे.आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त कळंब नगरीचे आराध्य दैवत असलेले चिंतामणी मंदिर परिसर देखील भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून गेला आहे.