Download Now Banner

This browser does not support the video element.

फुलंब्री: फुलंब्री तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी रिपाईचे आमरण उपोषण

Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 11, 2025
फुलंब्री तहसील कार्यालय समोर विविध प्रलंबित मागण्यासाठी रिपाई संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणा तालुकाध्यक्ष अजय गंगावणे यांच्यासह आदींचा सहभाग आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us